पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०१६

१२ प्रवास कचऱ्याचा


१२ प्रवास कचऱ्याचा

इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक १२
प्रवास कचऱ्याचा
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा चरई बुद्रुक
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. कचरा किती प्रकारचा असतो ?

  2. चार
    तीन
    दोन
    एक

  3. सडलेल्या कचऱ्याच उत्तम ...........बनवता येतं .

  4. शिरा
    खीर
    अन्न
    खत

  5. कोणत्या कागदापासून पुन्हा नवा कागद तयार करता येतो ?

  6. काळ्या
    खराब
    पिवळ्या
    सफेद

  7. कितवीच्या मुलांनी शाळा स्वच्छ करण्याचे ठरवले ?

  8. तिसरीच्या
    दुसरीच्या
    पाचवीच्या
    चौथीच्या

  9. कागदाचे तुकडे कोणत्या प्रकारचा कचरा आहे ?

  10. निरुपयोगी
    टाकाऊ
    ओला
    सुका

  11. फळांच्या साली कोणत्या प्रकारचा कचरा आहे ?

  12. निरुपयोगी
    ओला
    टाकाऊ
    सुका

  13. प्रत्येक प्रकारच्या कचऱ्याचा ................. वेगवेगळा असतो .

  14. आवाज
    घर
    मालक
    प्रवास

  15. वेगवेगळा कचरा वेगवेगळ्या ................. ठेवायला हवा.

  16. घरात
    डब्यात
    खोलीत
    वर्गात

  17. घरात कचरा टाकण्यासाठी किती डब्बे असावेत ?

  18. तीन
    एक
    दोन
    चार

  19. कचऱ्यातून बाहेर पडणाऱ्या वायूचा .............म्हणून वापर करता येतो.

  20. ट्यूबमध्ये
    हवा
    श्वास
    इंधन

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा
निकाल पाहा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा