पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

३ री गणित १भौमितिक आकृत्यांची ओळख


१ भौमितिक आकृत्यांची ओळख

इयत्ता तिसरी
विषय गणित
घटक १
भौमितिक आकृत्यांची ओळख
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
९४०४५६६०७०
रा.जि.प,शाळा चरई बुद्रुक
ता.तळा जि.रायगड

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. चौकोनाला किती कडा असतात ?

  2. पाच
    सहा
    चार
    तीन

  3. चौरसाच्या चारही कडा .............लांबीच्या असतात .

  4. भिन्न
    समान
    वेगवेगळ्या
    जास्त

  5. त्रिकोणाला कडा किती असतात ?

  6. चार
    पाच
    तीन
    दोन

  7. टेबलाच्या पृष्ठभागाला किती कडा असतात ?

  8. सहा
    चार
    दोन
    आठ

  9. आयताच्या किती कडा समान लांबीच्या असतात ?






  10. आयताच्या .................... कडा समान लांबीच्या असतात .

  11. बाजू बाजूच्या
    जवळच्या
    कमी लांबीच्या
    समोरासमोराच्या

  12. चौरसाच्या .................कडा एकमेकांशी जुळतात.






  13. त्रिकोणाला किती कोपरे असतात ?

  14. तीन
    चार
    पाच
    सहा

  15. टेबलाच्या पृष्ठभागाचा आकार कसा असतो ?

  16. चौरसाकृती
    आयताकृती
    त्रिकोणाकृती
    बहुभुजाकृती

  17. खालीलपैकी कोणती वस्तू आयताकृती आहे ?

  18. कॕरमबोर्ड
    बांगडी
    समोसा
    मोबाईल

  19. वर्तुळाला किती कोपरे असतात ?




  20. अनंत

  21. कॕरमबोर्ड चा आकार कसा असतो ?

  22. त्रिकोणाकृती
    वर्तुळाकृती
    आयताकृती
    चौरसाकृती

परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा