*माझी शाळा माझे उपक्रम*
*रक्षाबंधन व वाढदिवस*
*संगम*
आज चरई बुद्रुक शाळेत *रक्षाबंधन* व *श्री प्रमोद मोरे सर* तसेच विद्यार्थी *साहिल सुनिल पतारेचा* वाढदिवस साजरा करण्यात आला
सर्व प्रथम शाळेतील सर्व मुलींनी मुलांना राख्या बांधल्या व बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतिक असणारा सण साजरा करण्यात आला . सर्व मुलींनी शाळेतील आपल्या भांवडांसाठी राखीसोबत गोड खाऊ आणला होता तो मुलांना देण्यात आला व मुलांनीही बहिणीसाठी ओवाळणी म्हणून भेट मुलींना दिल्या .
त्या मी स्वतः माझा वाढदिवस असल्यामुळे सकाळीच मुलांसाठी केक आणला होता विशेष म्हणजे शाळेतील विद्यार्थी *साहिल सुनिल पतारे* याचाही आज वाढदिवस होता म्हणून मी व साहिल *दोघांनी मिळून केक* कापला सर्व मुलांनी वाढदिवसाचे गीत म्हणून मला व साहिल ला शुभेच्छा दिल्या .
त्यानंतर शाळेचे *मुख्याध्यापक श्री धनंजय पवार सरांनी* साहिल ला केक खाऊ खातला व *संजोग शरद काप* या विद्यार्थ्यांने मला केक खाऊ घातला .त्या नंतर सर्व मुलांना केक चे वाटप करण्यात आले.
अशा प्रकारे *रक्षाबंधन व वाढदिवस* हे दोन्ही कार्यक्रम आनंदमय पद्धतीने साजरे करण्यात आले .हा अशाप्रकारे साजरा केलेला रक्षाबंधन व वाढदिवस या दोन्ही कार्यक्रमाचा संगम माझ्या व मुलांच्या कायम स्मरणात राहिल.
🎂🙏🎂🙏🎂🙏🎂🙏🎂

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा