पृष्ठे
मुख्यपृष्ठ
थोर व्यक्तीमत्वे
तंत्रस्नेही शिक्षकांचे ब्लॉग
बोधकथा
शैक्षणिक संकेतस्थळ
सहशालेय उपक्रम
शालेय प्रकल्प
रायगड जिल्हा परिषद
भारतातील गावे
शिक्षक माहिती
शासन निर्णय
माझी शाळा
डाउनलोड
सर्व वर्तमानपत्र
सर्व जिल्हा परिषद
शालार्थ प्रणाली
बोर्ड शिष्यवृत्ती निकाल
आर टी ई
ई-बुक
भारतरत्न विजेते
ब्लॉग कसा तयार करावा ?
गुगल फॉर्म तयार करणे
भारतीय सण उत्सव
ऐतिहासिक पुस्तके
शाळा संगणकीकरण
मराठी इंग्रजी कविता
पेंशन व जीपीएफ जमा
बालगोपाळ जगत चाचणी
E-Scholarship
बोर्ड गुणपत्रक
मराठी व्याकरण
माझे offline Apps
रायगड पर्यटन स्थळे
संगीत नोटेशन
Apps download
विशेष माहिती
UDISE शोधा
व्हिडीओ कथा
गणित
पायाभूत चाचणी सराव पेपर (दुसरी ते आठवी )
किशोर मासिक
६० दिवसात इंग्रजी वाचन
मराठी शब्दकोश
e learning
Flipbooks
स्वागत नोट
रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
मुख्यपृष्ठ
थोर व्यक्तीमत्व
सर्व जिल्हा परिषद
ऐतिहासिक पुस्तके
अॉनलाईन टेस्ट
सर्व वर्तमानपत्र
Guest Post
About
बुधवार, १० ऑगस्ट, २०१६
इयत्ता तिसरी मराठी पाणी किती खोल ?
पाणी किती खोल
इयत्ता तिसरी
विषय मराठी
घटक ४
पाणी किती खोल?
सराव परीक्षा
•°•°•°•°•°•°•°•°•°•°
© निर्मिती ©
श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
•°•°•°•°•°•°•°•°•°•°
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
म्हशीला काय चावता येत नव्हते ?
वाडे
ऊस
कडबा
पेंड
झाडावरून कोण हाक मारत होते ?
कावळा
पोपट
चिमणी
खारूताई
कोणाची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली ?
चिमणीची
खारूताईची
पोपटाची
म्हशीची
पाणी कमी आहे , असे कोण म्हणाले होते ?
खारूताई
म्हैस
बैलकाका
गाढवदादा
म्हशीचा नातू कोण ?
वासरू
रेडकू
कोकरू
शिंगरू
रेडकाच्या पाठीवर काय बांधले होते ?
ऊसाची मोळी
गवताचा भारा
कडब्याची पेंढी
मेथीच्या जुड्या
रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंढी कोणी बांधली ?
बैलकाकाने
गाढवदादाने
खारूताईने
म्हशीने
बैलकाका नदीजवळ काय करत होते ?
फिरत होते
चरत होते
पळत होते
पाणी पित होते
नदीला पाणी खूप आहे , असे कोण म्हणाले होते ?
गाढवदादा
खारूताई
बैलकाका
म्हैस आजी
सकाळीच नदी पार करून कोण आले होते ?
म्हैस आजी
बैलकाका
खारूताई
गाढवदादा
कुट्टी बंद होती का? असे कोण म्हणाले ?
गाढवदादा
म्हैस आजी
बैलकाका
खारूताई
खारूताई कोठे बसली होती ?
रस्त्यावर
कौलावर
झाडावर
घरावर
रेडकू कोणापेक्षा मोठा व उंच आहे ?
खारूताईपेक्षा
गाढवदादापेक्षा
म्हैस आजीपेक्षा
बैलकाकापेक्षा
कडबा = पेंढी तर मेथी = काय?
मोळी
गट्टी
जुडी
भारा
सराव परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
आपली प्रतिक्रिया आवश्य नोंदवा
पुन्हा भेटू या नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा