पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

गुरुवार, २८ जुलै, २०१६

तिसरी प अभ्यास घटक १ आपल्या सभोवती



इयत्ता तिसरी १ आपल्या सभोवती प.अभ्यास

इयत्ता तिसरी
विषय परिसर अभ्यास
घटक १
आपल्या सभोवती
सराव परीक्षा

निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
रा जि प शाळा चरई बुद्रुक
ता.तळा जि. रायगड

हार्दिक शुभेच्छा

  1. दगड निर्जीव आहे कारण ?

  2. तो घरे बांधतो
    तो रस्ता बनवतो
    तो जेवत नाही वाढत नाही
    त्याची पिल्ले असतात

  3. वनस्पती सजीव आहेत कारण ?

  4. त्या एका जागेवरून दुसऱ्या जागी जातात
    त्या स्वतःहून जागा बदलत नाहीत
    त्या जेवत नाहीत
    वनस्पतींची पिल्ले असतात

  5. सजीवांचे किती गट पडतात






  6. वनस्पतींना ही ..............ची गरज असते.

  7. कपड्यांची
    घराची
    निवाऱ्याची
    अन्नाची

  8. जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तू सजीवांना कोठून मिळतात ?

  9. दुकानातून
    बाजारातून
    परिसरातून
    घरातून

  10. परिसरातील सर्व घटक ...................अवलंबून असतात .

  11. दुसऱ्यावर
    स्वतःवर
    शेजाऱ्यावर
    एकमेकांवर

  12. वेगळा शब्द ओळखा ( लोकर कापूस मेंढी रेशीम )

  13. कापूस
    लोकर
    रेशीम
    मेंढी

  14. योग्य वाक्य ओळखा

  15. निर्जीव स्वतःहून हालचाल करतात
    खडे हे दगडांची पिल्ले आहेत
    वनस्पतींना अन्नाची गरज असते
    चेंडू ची वाढ होते

  16. बरोबर वाक्य ओळखा 

  17. नदी हालचाल करते म्हणून ती सजीव आहे .
    वनस्पती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात
    वनस्पती निर्जीव आहेत
    सजीव निर्जीवावर अवलंबून असतात

  18. राम अपंग आहे तो स्वतःहून हालचाल करू शकत नाही म्हणून तो ?

  19. निर्जीव आहे
    वनस्पती आहे
    सजीव आहे
    सजीव नाही

सराव परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद

लवकरच दुसऱ्या घटकाची सराव परीक्षा आपल्यासाठी घेऊन येत आहे तरी भेट द्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा