--🏓🏌🏸🏹⚽🏹🏸🏌🏓--
⛹🏾 खेळातून शिक्षण ⛹🏾
_🇵 🇷 🇲 🇦 🇸 🇰 🇮_
🗣 वर्तनवादी पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीचा विचार न केल्या गेल्याने ही पद्धती विद्यार्थ्यांना कंटाळवाणी वाटायची.
🙇🏼जर हा कंटाळा काढून त्याठिकाणी आवड निर्माण केली तर! विद्यार्थी स्वतःहून शिकतील ना!
चला तर हा कंटाळा 💤 दूर करून आवड निर्माण करुया. यासाठी मुल समजून घेणे आवश्यक. त्यांच्या आवडीनिवडी समजणे आवश्यक.
🏓मुलांना खेळायला खुप आवडतं. मुलं तासनतास खेळताना आपण पाहतो. मग त्यांची हीच आवड शिक्षणाशी जोडूया...
लहान मुलं घट खुप आवडीनं खेळतात. मग या घटालाच मी शैक्षणिक साहित्य बनवलं.
👇🏾
|➖➖➖|
| cry |
| |
|➖➖|➖➖➖|➖➖|
| dance | run |
| | |
|➖➖|➖➖➖|➖➖|
| walk |
| |
|➖➖|➖➖➖|➖➖|
| jump | laugh |
| | |
|➖➖|➖➖➖|➖➖|
| push |
| |
|➖➖➖|
👆🏾 अशाप्रकारची शाळेच्या वऱ्हांड्यात आकृती काढून प्रत्येक डब्यात एक इंग्रजी action word लिहीला.
🚴🏾विद्यार्थी जेव्हा खेळायला सुरुवात करतो तेव्हा तो लंगडी घालत प्रत्येक डब्यातील शब्दांप्रमाणे कृती, action करत पुढे जातो . एखादा शब्द त्याला माहीती नसला तर तो मित्राला विचारतो किंवा स्वतः माहीती मिळवतो.
जेव्हा लिहीलेले संपूर्ण शब्द त्याला अवगत होईल तेव्हा दुसऱ्या action words चे शब्दकार्ड बनवून डब्यात ठेवता येईल.
अशाप्रकारे खेळातून विद्यार्थी नवनवीन इंग्रजी शब्द आवडीने अवगत करतो..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा