🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨✨✨गुरुवर्य ग्रुप ✨✨✨✨
📝📄आजची प्रेरणादायी पोस्ट 📜📃
1⃣7⃣6⃣
शूर विरांगना ~ नीरजा भनोत
आज आपल्या पैकी खूप जणांना नीरजा भनोत
कोण हे ही माहीत नसेल . नीरजा भनोत ही एक
भारतीय विरांगना होती जीने 1986 साली तिच्या जीवावर खेळून आणि बुद्धिचातुर्याने 400 जणांचे जीव वाचवीले आणि वयाच्या 23व्या वर्षी शहीद झाली . ती भारतातील सर्वात लहान वयाची अशोक चक्र हां वीरता पदक मिळविनारी भारतीय ठरली होती . पण नंतर भारतीय त्यांच्या सवयी प्रमाणे या विरांगणेला विसरून गेले .
नीरजा भनोत ही हरीश भनोत या हिन्दुस्थानटाइम्स मध्ये असणाऱ्या पत्रकाराची मुलगी आणि Pan Am 73 या एयरलाइंस कंपनी मध्ये
सीनियर पर्सर म्हणून काम करणारी मुलगी .
5 सप्टेम्बर 1986 मध्ये पाकिस्तान मधील कराची
या विमानतळावर मुंबई ते अमेरिका अश्या जाणाऱ्या Pan Am 73 एयरलाइंसच्या विमानाला चार अतिरेक्यांनी गन पॉइंट वर वेठीस धरले . त्या विमानात 400 प्रवासी होते
. निरजा सुद्धा याच विमानात होती . अतिरेक्यांना ते विमान त्यांना इस्राइल मधल्या कोणत्या तरी इमारतीला धड़कावयाचे
होते . विमानात पायलट नसल्यामुळे अतिरेकी विमान
घेवुन जाऊ शकत नव्हते . अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला एका पायलटची मागणी केली . पण पाकिस्तान सरकारने ती
मागणी फेटाळली . अतिरेक्यांनी पाकिस्तान
सरकारला वेठीस धरण्यासाठी प्रवाश्यांना
मारायची धमकी दिली . त्यांनी निरजाला सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट गोळा करायला सांगितले . त्यातून त्यांना अमेरिकन प्रवाश्यांना निवडून मारायची धमकी देवून पाकिस्तानवर आणि अमेरिकेवर दबाव टाकू
इच्छित होते . निरजाने पासपोर्ट गोळा केले पण शिताफिने त्यातील अमेरिकन प्रवाश्यांचे पासपोर्ट लपवून बाकीचे पासपोर्ट अतिरेक्यांना दिले . त्यानंतर त्या अतिरेक्यांनी एका ब्रिटिश प्रवाश्याला मारायची धमकी देवून पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न
केला . पण निरिजाने त्या अतिरेक्यांना समजावून त्या ब्रिटिश प्रवाश्याचे प्राण
वाचविले .
निरिजाच्या एका क्षणी असे लक्षात आले की
आता विमानातील इंधन संपेल आणि विमानात
पूर्ण अंधार होईल . या परिस्थितीचा फायदा
उठवायचा असे नीरजाने ठरविले त्याप्रमाणे तिने प्लानिंग सुरु केले . तिने प्रवाश्यांना जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजाबद्दल माहिती देणारी
पत्रके प्रवाश्यांपर्यंत पोहोचविले . नीरजाने
जसा विचार केला होता तसेच घडले . थोड्या
वेळाने विमानातील इंधन संपले आणि विमानातपूर्ण पणे अंधार पसरला या परिस्थितीचा फायदा घेवून नीरजाने विमानाचे सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले . प्रवाश्यांनी देखील पटापट विमाना बाहेर उड्या मारल्या .
अतिरेक्यांच्या लक्षात ही गोष्ट आली त्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला . काही प्रवाश्यांना गोळ्या लागल्या पण ते बचावले . सर्व प्रवासी
विमानातून बाहेर पड़ेपर्यंत नीरजा विमानात थांबली होती . आता ती विमानातून बाहेर पडणार एतक्यात तिला एका लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकायला आला . एवढ्यावेळात पाकिस्तानी कमांडोज पण विमानाच्या आत पोहोचले होते . त्यांनी त्या
चार अतिरेक्यांपैकी तीन जणांना मारून टाकले
. नीरजा त्या मुलांना शोधून विमानाच्या
बाहेर पडत होती तेवढ्यात तो चौथा अतिरेकी
नीरजाच्या समोर आला . नीरजाने त्या मुलांना आपत्कालीन दरवाजाच्या बाहेर फेकून
दिले आणि त्या अतिरेक्याने झाडलेल्या गोळ्या अंगावर घेतल्या . त्यातच तिचा अंत झाला . 17 तास अतिरेक्यांशी झुजंत चारशे
प्रवाश्यांना वाचवून नीरजाचा झालेला अंत सर्व जगाला दुःख देवून गेला.
नीरजाने वाचविलेल्या त्या लहान मुलां पैकी एक जण मोठा झाल्या वर वैमानिक झाला . त्याने त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणाला माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर नीराजाचा हक्क आहे .
भारताने नीरजाला अशोक चक्र हां सर्वोच्च
वीरता पुरस्कार देवून सन्मानित केले .
पाकिस्तानने तमगा-ए-इन्सानियत हां सर्वोच्च पुरस्कार दिला .
अमेरिकेने जस्टीज फॉर विक्टम ऑफ क्राइमअवार्ड हा वीरता पुरस्कार देवून सन्मानित केले .
( नीरजा च्या जीवनातील त्या घटनेवर सध्या एक सिनेमा येत आहे . म्हणून तिच्या आठवणी ताज्या झाल्या . या अनुशंगाने हे लिहिले आहे.)
📚📗📕📘📙📔📒📖📚
सौजन्य- गुरुवर्य ग्रुप , कवठेमहांकाळ.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा