पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

बुधवार, १७ फेब्रुवारी, २०१६

बालगोपाळ जगत 12


बालगोपाळ जगत 12

बालगोपाळ जगत 12
•••••••••••••••••••••
इयत्ता ४ थी
परिसर अभ्यास भाग २
घटक १५
एक अपूर्व सोहळा
•••••••••••••••••••••

निर्मिती श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070

•••••••••••••••••••••

  1. शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना का आखली ?

  2. मुघल बादशाहाला आव्हान देण्यासाठी .
    सर्व राजेरजवाडयांनी स्वराज्याला मान्यता द्यावी यासाठी.
    जिजामातेच्या आग्रहासाठी.
    स्वराज्याचा विस्तार व्हावा यासाठी.

  3. राज्याभिषेकाद्वारा समस्त जगाला कोणती गोष्ट कळायला हवी होती ?

  4. शहाजीराजे भोसले यांचा पुञ छत्रपती झाला आहे.
    मुघल साम्राज्याच्या वर्चस्वापासून महाराष्ट्राची मुक्तता झाली आहे.
    सर्व धर्मांना समान वागणूक देणारे आणि प्रजेला न्याय व सुख देणारे स्वराज्य महाराष्ट्रात निर्माण झाले
    महाराष्ट्रातील सर्व वतनदारांनी शिवरायांचे मांडलिकत्व स्वीकारले आहे.

  5. शिवरायांनी राज्याभिषेकाच्या वेळी राजधानीसाठी कोणत्या गडाची निवड केली ?

  6. प्रतापगड
    सिंहगड
    रायगड
    पन्हाळगड

  7. शिवरायांनी नव्या राजधानीसाठी रायगडाची निवड केली; कारण....................

  8. या गडावरून स्वराज्यावर व शञूवर नजर ठेवणे सोईचे होते.
    या गडावर बंदोबस्त चांगला होता.
    या गडापासून इतर गड जवळ होते.
    या गडावर भवानीदेवीचे वास्तव्य होते .

  9. राज्याभिषेकाच्या आधी शिवरायांनी कोणत्या देवतेस सोन्याचे छञ अर्पण केले ?

  10. रायरेश्वराला
    तोरणजाईला
    विठ्ठल - रखुमाईला.
    भवानीदेवीला

  11. राज्याभिषेकासाठी शिवरायांनी ...............सिंहासन तयार करवून घेतले .

  12. चांदीचे
    सोन्याचे
    तांब्याचे
    संगमरवरी दगडाचे

  13. शिवरायांच्या राज्याभिषेकाचे पौरोहित्य कोणी केले ?

  14. मोरोपंत पिंगळे
    मोरेश्वर पंडितराव
    निराजी रावजी
    गागाभट्ट

  15. राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी गागाभट्ट कोठून आले होते ?

  16. नाशिकहून
    काशीहून
    प्रयागहून
    हरिद्वारहून

  17. गागाभट्टांचे घराणे मूळचे .............

  18. पुण्याचे
    नाशिकचे
    ञ्यंबकेश्वरचे
    पैठणचे

  19. राज्याभिषेकासाठी ...........नद्यांचे पाणी आणले होते .

  20. पाच
    सात
    तीन
    आठ

  21. राज्याभिषेकासाठी ज्या नद्यांचे पाणी आणले होते , त्यात समाविष्ट नसलेली नदी कोणती ?

  22. ब्रह्मपुञा
    गंगा
    गोदावरी
    कावेरी

  23. राज्याभिषेकाच्या वेळी घागरीच्या ..............छिद्रातून शिवरायांवर जलाभिषेक झाला .

  24. सहस्र
    लक्ष
    शंभर
    एकशे एक

  25. मनात धरलेले स्वप्न साकार झाले म्हणून राज्याभिषेकाच्या वेळी ..................डोळ्यांतून आनंदाश्रू आले.

  26. शिवरायांच्या
    जिजाबाईंच्या
    रयतेच्या
    गागाभट्टांच्या

  27. शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला ?

  28. स्वराज्य शक
    राज्याभिषेक शक
    विक्रम सवंत
    संवत्सर शक

  29. राज्याभिषेक शक सुरू केल्यामुळे शिवाजी महाराज '..........'झाले .

  30. सम्राट
    महान राजे
    चक्रवर्ती
    शककर्ते राजे

  31. राज्याभिषेक सोहळ्यासाठी ...............अॉक्झिंडेन नावाचा वकील पाठवला होता .

  32. इंग्रजांनी
    फ्रेंचांनी
    डचांनी
    पोर्तुगीजांनी

  33. शिवरायांचा राज्याभिषेक सन ..........मध्ये झाला .

  34. १६७१
    १६७२
    १६७३
    १६७४

चाचणी विषयी प्रतिक्रिया खाली टिक करून द्यावी
चाचणी इतरांसाठी आवश्य शेअर करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा