पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

सोमवार, ११ जानेवारी, २०१६

बालगोपाळ जगत 8



बालगोपाळ जगत 8

बालगोपाळ जगत 8
राजमाता जिजाऊ जयंती विशेष


राजमाता जिजाऊ यांच्या जीवनाविषयी लहान मुलांकडून सोडवून घेता येईल अशी लहान online चाचणी सादर करत आहे

निर्मिती श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070

  1. जिजाबाईंचा जन्म कोठे झाला ?

  2. पाचाड
    पुणे
    सिंदखेडराजा
    रायगड

  3. जिजाबाईंचा मृत्यू कोठे झाला ?

  4. पाचाड
    रायगड
    सिंदखेडराजा
    पुणे

  5. जिजाबाईंच्या वडीलांचे नाव काय होते ?

  6. तानाजी
    लखुजी
    दत्ताजी
    धनाजी

  7. जिजाबाईंच्या आईचे नाव काय होते ?

  8.  कमळाबाई
    सरस्वतीबाई
    म्हाळसाबाई
    रखुमाबाई

  9. जिजाबाईंचा विवाह कोणासोबत झाला ?

  10. मालोजी
    शहाजी
    मानकोजी
    विठोजी

  11. जिजाबाई कोणत्या घराण्यातील होत्या ?

  12. भोसले
    निंबाळकर
    जाधव
    घोरपडे

  13. जिजाबाईंना एकूण किती अपत्य होती ?






  14. जिजाबाईंच्या पहिल्या अपत्याचे नाव काय होते ?

  15. शिवाजी
    संभाजी
    व्यंकोजी
    शाहू

  16. जिजाबाईंच्या भावाचे नाव काय होते ?

  17. दत्ताजी
    लहूजी
    संताजी
    धनाजी

  18. जिजाबाईंचा विवाह कोठे झाला ?

  19. पुणे
    बंगळूर
    दौलताबाद
    सिंदखेडराजा

चाचणी सोडवल्याबद्दल धन्यवाद
चाचणी कशी वाटली रेटींग आवश्य करा
चाचणी शेअर करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा