पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

गुरुवार, २४ डिसेंबर, २०१५

बालगोपाळ जगत 1


बालगोपाळ जगत 1

लहान मुलांचे सामान्य ज्ञान वाढण्यास उपयुक्त प्रश्न मालिका सुरू करत आहे आशा आहे आपण सर्वांना ही मालिका निश्चित आवडेल
निर्मिती :श्री प्रमोद दिगंबर मोरे
  1. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते?

  2. जिजाबाई
    लक्ष्मीबाई
    रूक्मीनीबाई
    शिवाई

  3. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?

  4. औरंगाबाद
    मुंबई
    नागपूर
    पुणे

  5. श्यामची आई नंतरचा राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपट?

  6. देवराई
    मुक्ता
    दोघी
    श्वास

  7. भारताचे मिसाईल मॅन कोणाला म्हणतात?

  8. सतीश धवन
    डॉ होमी भाभा
    डॉ ए पी जे अब्दुल कमाल
    डॉ अनिल काकोडकर

  9. बालदिन कोणत्या दिवशी साजरा करतात?

  10. 14 ऑक्टोबर
    14 नोव्हेंबर
    14 डिसेंबर
    14 जानेवारी

  11. लीप वर्षात फेब्रूवारी महिन्यात किती दिवस असतात?

  12. 31
    29
    30
    28

  13. महाभारतातील युद्ध कोठे लढले गेले?

  14. चेन्नई
    हस्तीनापूर
    बंगळूर
    कुरूक्षेत्र

  15. महाराष्ट्रातील सर्वांत मोठी नदी कोणती?

  16. गोदावरी
    तापी
    कृष्णा
    नर्मदा

  17. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?

  18. रायगड
    प्रतापगड
    सिंहगड
    शिवनेरी

  19. बाळ गंगाधर टिळक यांची पदवी कोणती?

  20. लोहपुरूष
    महात्मा
    लोकमान्य
    आचार्य

चाचणी कशी वाटली ते खाली अभिप्राय नोंदवा
चाचणी सोडवल्याबद्दल हार्दिक आभार
पुन्हा एकदा आवश्य भेट द्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा