पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

रविवार, २० सप्टेंबर, २०१५

चाचणी क्र 1 इतिहास

चाचणी क्र 1 इतिहास

इतिहास

मी प्रमोद मोरे तुम्हाला सांगण्यास मला आनंद होत आहे आजपासून दररोज 10 प्रश्न या साईटवर उपलब्ध होतील
चाचणीसाठी शुभेच्छा
  1. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते ?

  2. जिजाई
    रमाई
    सईबाई
    येसूबाई

  3. शिवरायांचे स्वप्न कोणते होते ?

  4. राजमहल
    वतनदारी
    स्वराज्य
    जहागिरी

  5. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

  6. रायगड
    पुणे
    सातारा
    रत्नागिरी

  7. संत नामदेवांचे गाव

  8. आळंदी
    नरसी
    देहू
    पंढरी

  9. संत तुकारामांचे गाव कोणते ?

  10. आळंदी
    नरसी
    देहू
    पंढरी

  11. हनुमानाची मंदीरे उभारणारे संत कोणते ?

  12. तुकाराम
    रामदास
    नामदेव
    एकनाथ

  13. शिवरायांचा जन्म कोठे झाला ?

  14. शिवनेरी
    रायगड
    मुरूड
    प्रतापगड

  15. शिवरायांचा काळ कोणता ?

  16. प्राचीन
    मध्ययुग
    अर्वाचीन
    आधुनिक

  17. महाराष्ट्रात ----------व ---------- वतनदार होते ?

  18. देशमुख देशमाने
    भोसले जाधव
    देशमुख देशपांडे
    देशपांडे देशमाने

  19. शिवरायांचे वडील कोण ?

  20. शरीफजी
    मालोजी
    शहाजी
    विठोजी
चाचणी सोडवल्याबद्दल धन्यवाद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा