महा ई / डिजीटल लॉकर सुविधा...
कधी कधी तर एखादे महत्त्वाचे कागदपत्र ऐनवेळी घरीच विसरण्याचीही नामुष्की ओढवते.
नोकरीनिमित्त मुलाखत किंवा अन्य कारणांसाठी महत्त्वाची कागदपत्रं, डॉक्युमेंट्स, शैक्षणिक प्रमाणपत्र सोबत घेऊन फिरावं लागतं.
त्यामुळे या कागदपत्रांची जीवापाड काळजी घ्यावी लागते. कधी कधी तर एखादे महत्त्वाचे कागदपत्र ऐनवेळी घरीच विसरण्याचीही नामुष्की ओढवते.
मात्र आता त्याबाबत मोठा आणि उपयुक्त पर्याय उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्र सरकारने ‘महा ई लॉकर’ ही नवी सुविधा उपलब्ध केली आहे. फक्त आधार कार्डद्वारे या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
काय आहे महा ई डिजीटल लॉकर सुविधा ?
सरकारने ‘महा ई लॉकर’ ही सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे तुम्हाला महत्वाची कागदपत्रे घेऊन फिरण्याची गरज नाही. सर्व कागदपत्रे ऑनलाईन सुरक्षित ठेवता येणार आहेत.
कोणते डॉक्युमेंट्स ई लॉकरमध्ये ठेऊ शकता ?
या लॉकरमध्ये आपण कोणत्याही सर्व प्रकारची कागदपत्रे ठेवू शकता. जसे जन्माचा दाखला (Birth Certificate), जातीचा दाखला (Cast Certificate), रहिवाशी दाखला (Residential), वैद्यकीय प्रमाणपत्र (Medical Certificate), शैक्षणिक प्रमाणपत्र इत्यादी सर्व महत्त्वाची कागदपत्र तुम्ही ई लॉकरमध्ये अपलोड करू शकता.
आपल्याला हवी ती कागदपत्रे आपण Upload करू शकतो अथवा कागदपत्रांची मागणी करताना संबंधित सरकारी कार्यालयात आपला आधार नंबर दिला असता soft copy आपल्या Locker मध्ये upload केली जाईल.
यासाठी तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे.
तुमच्या 'महा डिजिटल लॉकर'वर तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करू शकता...
महा ई लॉकरचा फायदा काय?
तुम्हाला कधीही, कुठेही तुमची महत्त्वाची कागदपत्रे, डॉक्युमेंट्स हवी असतील, तर त्यावेळी फक्त आधार नंबर दिल्यास, तुमच्या मोबाईल नंबरवर पासवर्ड येईल, तो टाकल्यास हवी ती कागदपत्रे download करता येतील.
तरी सर्व विद्यार्थी / मित्रांनी व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा हा संदेश जास्तीती- जास्त शेर करा जेणेकरून तुमच्या इतर मित्रांना हि मदत होईल....
आजच आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्राशी संपर्क करा व आपले डिजीटल लॉकर चे खाते उघडून घ्या...
सौजन्य:-
महा-ई-सेवा केंद्र
अकोला जिल्हा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा